
गंगापूर : देशात कृषी क्षेत्रात स्वयंपूर्णता (Agriculture Self Sufficiency) यावी म्हणून कृषी प्रदर्शनाचे (Agriculture Exhibition) महत्त्व ओळखून कृषी प्रदर्शनाचे आयोजन गरजेचे आहे. शेतकरी कार्यप्रवण असल्यामुळे त्यांना तंत्रज्ञानाबद्दल (Agriculture Technology) उत्सुकता असते.
ही बाब हेरून श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सदस्यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध केल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज म्हणाले.
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कृषी नगरीत आयाेजित शेतकरी वारकरी सत्संग मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महाराज राऊत यांच्यासह आयोजक वाल्मीक शिरसाट, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, डॉ. आबासाहेब शिरसाट, अविनाश पाटील, हरिभाऊ डव्हाण, लक्ष्मणसिंग राजपूत, चंद्रशेखर पाटील, बाबसाहेब गायके, सोपान देशमुख, विजय पानकडे, साळुंखे, अजित पाटील, राजू मोरे उपस्थित होते.
तसेच श्रीलाल गायकवाड, उत्तम गुडेकर, शेषराव साळुंखे, कांता टेमकर यांची उपस्थिती होती. रणजीत चव्हाण, बलराज देशमुख, श्रीकांत कुमावत, संतोष खाडे, नवनाथ कानडे, प्रदीप नरोडे, गणेश चव्हाण, मनीष पाटील, प्रमोद महाजन, करण खोमणे, जीवन राजपूत, संदीप राजपूत, सागर बनसोड, हरी शिरसाट, समीर शेख इत्यादी परिश्रम घेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.