BSKKV Dapoli : नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी शोध समितीची स्थापना

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोकण विभाग असून, या विद्यापीठांतर्गत ७ घटक व २१ खासगी- कृषी व संलग्न विद्या शाखेतील महाविद्यालये असून, त्यांच्यामार्फत विद्यावाचस्पती पदवीसह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात.
BSKKB, Dapoli
BSKKB, DapoliAgrowon

Ratnagiri News ः येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत (Dr. Sanjay sawant) यांची कुलगुरूपदाची (Vice Chancellor) मुदत संपत आल्याने नवीन कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी शोध समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीकडून कुलगुरू पदासाठी ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

BSKKB, Dapoli
BSKKV Crop Advisory : कृषी सल्ला - कोकण विभाग

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोकण विभाग असून, या विद्यापीठांतर्गत ७ घटक व २१ खासगी- कृषी व संलग्न विद्या शाखेतील महाविद्यालये आहेत.

BSKKB, Dapoli
BSKKV Crop Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

त्यांच्यामार्फत विद्यावाचस्पती पदवीसह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. विद्यापीठाचे संशोधन कार्य १९ संशोधन केंद्रांमार्फत स्थानिक गरजा व संशोधनाची आवश्यकता विचारात घेऊन केले जाते.

या शोध समितीने केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, वर्सोवाचे (मुंबई) सहसंचालक डॉ. एन. पी. साहू यांची समन्वयक म्हणून निवड केली असून, या संदर्भातील सर्व पत्रव्यवहार त्यांच्याकडे करण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com