स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाण्यात बसून आंदोलन

अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाईची मागणी
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

बुलडाणा : ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर (Prashant Dikkar) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा मंडळातील दुर्गादैत्य शिवारात आक्रमक होत जलसमाधी आंदोलनाला (Jalsamadhi Protest) सुरुवात केली आहे.

Farmer Protest
मागण्या मान्य झाल्याने पंजाबमधील शेतकरी आंदोलन मागे

गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, मका, ज्वारी, तूर, इत्यादी पिके पूर्णपणे नष्ट होऊन खराब झाली आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सरसकट पंचनामे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई व पीकविमा देण्याची मागणी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com