अमरावती बाजारात तुरीची आवक वाढली

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
Tur bajarbhav
Tur bajarbhavagrowon

20 एप्रिलला अमरावती बाजारात तुरीची (Tur)6410 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 6200 तर कमाल 6300 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6250 चा होता. अमरावती बाजारात तुरीची आवक वाढली होती. तर दर(Rate) पातळी स्थिर होती. तर उदगीर बाजारात तुरीची 1350 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5700 तर कमाल 6299 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 5999 चा होता. तर कारंजा बाजारात तुरीला 5500 ते 6300 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 5950 रुपये होता. अकोला येथे 1918 क्विंटल आवक झाली होती. यावेळी तुरीला सर्वसाधारण 6000 रुपये दर मिळाला. तर किमान दर 5500 ते 6295 रुपये दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com