कृषिकन्यांनी राबवलेल्या उपक्रमांची भरारी पथकाकडून पाहणी

शेतकऱ्यांसोबत हितगूज करून पीक संरक्षण व मूलद्रव्य व्यवस्थापनासंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच तणनाशक, कीटकनाशक फवारणी, पशुधन लसीकरण, बीजप्रक्रिया, एकात्मिक तण व्यवस्थापन, वृक्षारोपणाबाबत चर्चा केली.
Agriculture
AgricultureAgrowon

रिसोड (जि.वाशीम) ः येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जनजागृती (Rural Awareness) कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके (Agriculture Technology Demonstration), कृषी जनजागृती उपक्रमांचा महाविद्यालयाच्या भरारी पथकाकडून प्रक्षेत्रावर जाऊन आढावा घेण्यात आला.

Agriculture
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

शेतकऱ्यांसोबत हितगूज करून पीक संरक्षण व मूलद्रव्य व्यवस्थापनासंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच तणनाशक, कीटकनाशक फवारणी, पशुधन लसीकरण, बीजप्रक्रिया, एकात्मिक तण व्यवस्थापन, वृक्षारोपणाबाबत चर्चा केली.

या भरारी पथकामध्ये कृषी महाविद्यालयातील डॉ. पी. जी. देव्हडे, प्रा. जी. बी. बाजड, प्रा. आर. वाय. सरनाईक, प्रा. डी. डी. मसुडकर, प्रा. के. एस. देशमुख, प्रा. एम. व्ही. जाधव, प्रा. आय. आर. शेख, प्रा. डी. बोरकर सहभागी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशीष अप्तुरकर, आर. एस. डवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com