पुढील गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
पुढील गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून
SugarcaneAgrowon

पुणे ः “राज्यातील साखर कारखाने (Sugar Mills), शेतकरी आणि राज्य शासनाने विविध संकटांना तोंड देत यंदाचा ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) यशस्वीपणे झाले पूर्ण केला आहे. उसाची जादा (Excess Sugarcane) उपलब्धता लक्षात येता आगामी हंगाम आव्हानात्मक असेल. त्यामुळे एक ऑक्टोबरपासूनच साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा राहील,” अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.

ऊस गाळप हंगाम (२०२१-२२) यशस्वीपणे समाप्त झाल्यानंतर साखर संकुलमध्ये गुरूवारी (ता.१६) सहकारमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी व संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com