अकोला बाजारात तुरीची आवक स्थिर

मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे तुरीचे बाजारभाव काय आहेत, जाणून घ्या.
अकोला बाजारात तुरीची आवक स्थिर
tur agrowon

मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या मार्केटमधले तुरीचे रेट जाणून घेऊयात. 28 मे रोजी अकोला बाजारात तुरीची 1635 क्विंटल आवक झाली होती. आवक मालाला किमान 5000 तर कमाल 6125 रुपयांचा दर(rate) मिळालाय. तर सर्वसाधारण दर 5800चा होता..तर हिंगणघाट बाजारात तुरीची 1745 क्विंटल आवक झाली. आवक मालाला किमान 5600 तर कमाल 6350 रुपयांचा दर मिळालाय. तसंच सर्वसाधारण दर 6010 चा होता.दुधानी बाजारात तुरीची आवक 408 क्विंटल होती. यावेळी तुरीला (tur)5650 ते 6005 रुपयांचा भाव देण्यात आला. या मालाचा सर्वसाधारण भाव 5800 रुपये होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com