Agriculture Day : सकाळ एम्प्लॉइजच्या वतीने कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण

सकाळ एम्प्लॉइज युनियनच्या वतीने कृषी दिनानिमित्त शुक्रवारी (ता. १) ‘सकाळ’च्या उरुळी येथील युनिटमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
Tree  Platation
Tree PlatationAgrowon

पुणे ः सकाळ एम्प्लॉइज युनियनच्या (Sakal Employees) वतीने कृषी दिनानिमित्त (Agriculture Day) शुक्रवारी (ता. १) ‘सकाळ’च्या उरुळी येथील युनिटमध्ये वृक्षारोपणाचा (Tree Plantation) कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी वड, आंबा, जांभूळ, उंबर, पिंपळ, बेल अशा वेगवेगळ्या जातींची वृक्षारोपण करण्यात आले.

या वेळी निर्मिती विभागाचे सरव्यस्थापक संजय वागळे, उपसंपादक संजय नवले, सकाळ एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष प्रकाश कवडे, व्यवस्थापक प्रसाद पाठक, नंदू सावंत, विजय मांजरे, अमर गोगावले, शांताराम लोळे, अनंत भुवड, राजेंद्र परीट, दिनेश माने व सकाळ युनिटमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com