बाजारात कापसाचे दर स्थिरावले

राज्यातील प्रमुख बाजारांमधील आजचे कापूस बाजार भाव किती होते, जाणून घ्या.
cotton rate
cotton rateagrowon

आज 20 एप्रिलला अमरावती बाजारात कापसाची (Cotton)205 क्विंटल आवक झाली. या मालाला किमान 9000 तर कमाल 12000 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 10500 चा होता. दुसरीकडे जामनेर बाजारात कापसाची फक्त 18 क्विंटल आवक झाली. या मालाचे कमीत कमी दर 9500 तर जास्तीत जास्त दर 11500 प्रति क्विंटल होते. सर्वात जास्त सौदे 11200 रुपयांनी झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com