
औरंगाबाद ः येथे १३ ते १६ जानेवारी या काळात झालेल्या ‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शना’त (Agrowan Agricultural Exhibition 2023) पूर्वा केमटेक प्रा. लि. तर्फे मिलांज फळांचा महाराजा नावाने संत्रा, मोसंबी, स्ट्रॉबेरी, बोर, सीताफळ व चिकू या सहा प्रकारच्या फळांचे प्रदर्शन व स्पर्धा भरवण्यात आली होती.
यातील उत्कृष्ट फळांचे नमुने आकर्षकरीत्या मांडण्यात आले. त्यानंतर याचे विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत.
स्ट्रॉबेरी क्वीन ः विष्णू भिलारे (अवकाळी, ता. महाबळेश्वर जि. सातारा), प्रथम - आकाश भिलारे (अवकाळी, ता. महाबळेश्वर जि. सातारा), द्वितीय - लक्ष्मण सीताराम गावित (शिंदे, ता. सुरगाणा जि. नाशिक), तृतीय - गणपत हिरामण भोये (हरणटेकडी, ता. सुरगाणा जि. नाशिक)
सीताफळ महाराजा ः मंजीतराव गीताराम तुपे (नरला, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद), प्रथम - अरुण भाऊसाहेब पवार (चापानेर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), द्वितीय - रावसाहेब दत्तू कदम (बदनापूर, ता. जि. जालना), तृतीय - सुभाष आप्पाराव हिवडे (खिर्डी, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद)
बोरांचा महाराजा ः संदीप नामदेव पवार (पुणदगाव, ता. नेवासा, जि. नगर), प्रथम - सुकदेव नाना करद (पिंपळगाव, ता. राहता, जि. नगर), द्वितीय - श्रीकांत भगवान निकम (माळेवाडी, नाशिक), तृतीय - प्रदीप सर्जेराव ढेपले (शिवना, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद).
चिकू महाराजा ः आनंदा गिडगे (प्रिंप्री लोकही, ता. राहता, जि. नगर), प्रथम - ओमप्रकाश अशोक दिघे (लोणी, ता. संगमनेर, जि. नगर), द्वितीय - एस. एम. फार्म (डहाणू, ता. जि. पालघर), तृतीय - जनार्दन दवंगे (पिशारे, ता. कन्नड, जि. औरंगाबाद).
संत्रा किंग ः पवन चोपडे (कारंजा, जि. वर्धा), प्रथम - हरी विजय बारंगे (माणिकवाडा, ता. कारंजा जि. वर्धा), द्वितीय - कोपीरामजी भगवान मुले (भुर्ती, काटोल, जि. नागपूर), तृतीय - प्रवीण वाघमारे (सत्तरपूर, ता. आर्वी, जि. वर्धा).
मोसंबी क्वीन ः नाथा भाऊसाहेब गोडसे (खेडगाव, ता. अंबड, जि. जालना), प्रथम - लहू रामराव गवळी (माळीकडगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), द्वितीय - अप्पा काशिनाथ दौंड (शिंदी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), तृतीय - आसाराम उबरसिंग गोमलाडू (टाकळी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.