agriculture news in Marathi १२ new corona cases in state Maharashtra | Agrowon

राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या १९३ वर

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १९३ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली.  

मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १९३ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली.  

नविन १२ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे पुण्यातील आहेत. तर, मुंबईतील ४ आणि सांली, जळगाव आणि नागपुरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक ७७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत. त्यांनतर सांगलीत २५, पुण्यात २४, पिंप्री चिंचवडमध्ये १२, नागपूर १२, कल्याण डोंबिवली ७, नवी मुंबई ६, ठाणे ५, यवतमाळ आणि वसई-विरार प्रत्येकी ४, नगर ३, सातारा आणि पनवेल प्रत्येकी २, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामिण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि जळगावत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. तर गुजरातमधील एक रुग्ण आहे. 

५ रुग्णांना डिस्चार्ज
पिंप्री चिंचवड येथील ५ रुग्णांचे सलग दोन रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ‘‘कोरोनाच्या ५ रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,’’ अशी माहिती पिंप्री चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी दिली. आतापर्यंत ३६ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १५ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...