Agriculture news in marathi ‘Fertilizers, agricultural machinery 67 factories started with industry' | Agrowon

‘सोलापूर जिल्ह्यात खते, शेतीपूरक यंत्रसामग्री उद्योगासह ६७ कारखाने सुरु’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

सोलापूर : ‘‘लॉकडाउन कालावधीत राज्य शासनाने नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या हद्दीबाहेरील कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यात ६७ कारखाने सुरु झाले आहेत’’, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : ‘‘लॉकडाउन कालावधीत राज्य शासनाने नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या हद्दीबाहेरील कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यात ६७ कारखाने सुरु झाले आहेत’’, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

जिल्ह्यात आतापर्यंत १७१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ६७ कारखाने सुरू झाले आहेत. हे कारखाने औषधे, अन्नपदार्थ, अन्न आणि औषधी पदार्थ, पॅकेजिंग, सॅनिटाझर, खते, शेतीपूरक यंत्रसामग्री याचे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

सुरू कारखान्यात काम करणारे कामगार ग्रामीण भागातील असल्याने, राज्य शासनाच्या सूचनेनुसार कामगारांची राहण्याची व्यवस्था ही कारखान्याच्या ठिकाणीच करावी, किंवा कामगारांची बसमधून ने आण करावी, अशा सूचना संबंधित कारखान्याच्या प्रशासनाला दिल्या आहेत. 

उद्योजकांनी कारखाने सुरू करण्यासाठी http://permission.midcindia.org या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. उद्योजकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वेबसाईटवर परवानगीपत्र तयार होते. ते डाऊनलोड करून घ्यायचे आहे. उद्योजकांना काही अडचण आल्यास त्यांनी ०२१७-२६०५२३२ या दूरध्वनीवर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा समन्वय अधिकारी बी. टी. यशवंते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही शंभरकर यांनी केले. 
 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...