Agriculture news in marathi ‘Kisan Railway’ should be stopped at Jeur` | Agrowon

सोलापूर ः`‘किसान रेल्वे’ला जेऊरला थांबा द्यावा`

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

सोलापूर ः किसान रेल्वेला जेऊर (ता. करमाळा) स्थानकावर पूर्वी थांबा देण्यात आला होता. पण तो रद्द करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल या रेल्वेने पाठवण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे या स्थानकावर थांबा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सोलापूर ः किसान रेल्वेला जेऊर (ता. करमाळा) स्थानकावर पूर्वी थांबा देण्यात आला होता. पण तो रद्द करण्यात आला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल या रेल्वेने पाठवण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर्वीप्रमाणे या स्थानकावर थांबा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

केंद्र सरकारने शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. करमाळा तालुक्यातील शेतीमाल दिल्ली, कोलकता येथील बाजारपेठेत जात आहे. जेऊर स्थानकावरून करमाळा, टेंभुर्णी, इंदापूर, कर्जत, राशीन येथून शेतमाल जात आहे. पूर्वी मुंबई, पुण्याला शेतमाल पाठवण्यासाठी होणाऱ्या वाहतूक खर्चाइतका खर्च आता देशातील अन्य बाजारात माल पाठवण्यासाठी होत आहे.

शिवाय शेतकऱ्यांनी तेथील दरापेक्षा जास्त दरही मिळत आहे. परंतु मागील तीन महिन्यांपूर्वी जेऊर स्थानकावरील थांबा रद्द केला आहे. तो पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. किसान रेल्वेचा जेऊर येथील थांबा बंद केल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

या ठिकाणची आवक-जावक विचारात घेता आणि परिसरातील फलोत्पादन आणि भाजीपाल्याचे क्षेत्र लक्षात घेऊन येथील थांबा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...