Agriculture news in Marathi ‘Pandekrivi’ will organize pre-kharif agricultural season planning program tomorrow | Agrowon

‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी हंगाम नियोजन कार्यक्रम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बुधवारी (ता. ३) ‘ खरीपपूर्व कृषी हंगाम नियोजन’ या विषयावर आॅनलाइन पद्धतीने शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये विद्यापीठाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बुधवारी (ता. ३) ‘ खरीपपूर्व कृषी हंगाम नियोजन’ या विषयावर आॅनलाइन पद्धतीने शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये विद्यापीठाचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या शेतकरी संवादाला कृषी सचिव एकनाथ डवले हे प्रमुख म्हणून सहभागी होतील. तर या संवादाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले राहतील. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची विशेष उपस्थिती राहील.

या संवादात राज्यातील शेतकरी, कृषी विद्यापीठातील अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विषय विशेषज्ज्ञ, कृषीविभागाचे अधिकारी, शेतकरी सहभागी होतील.


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...