Agriculture news in marathi ‘Tractor Our Diesel Yours’ scheme for destitute women farmers | Agrowon

निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 एप्रिल 2021

अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परित्यक्ता आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परित्यक्ता आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही अभिनव योजना राबविली जात आहे. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याची वेळ या महिलांवर आली. पण नांगरणी, वखरणी, व्ही पास, पंजी व पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून अशा विवंचनेत या महिला असतात. नेमकी ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लक्षात येताच अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही योजना आखण्यात आली. 

राज्यमंत्री कडू यांच्या आई इंदिरा कडू यांच्या वाढदिवशी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेची नोंदणी अचलपूर विधानसभा मतदारसंघात सुरू झाली होती व अजूनही सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १०० एकर पेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून देण्यात आली आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी मतदारसंघातील ही कामे पूर्ण करून त्या महिला व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आधारवडाची भूमिका पार पाडण्याचा मानस बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केला. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...