Agriculture news in Marathi 10,000 crore package announced for flood victims | Page 2 ||| Agrowon

अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटी

गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. 

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसाह्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शेतकऱ्यांना ही मदत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर, बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी राहणार असून, कमाल २ हेक्टर मर्यादेत करण्यात मदत मिळणार आहे.

अशी मिळणार मदत

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर
  • बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रतिहेक्टर 
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर 
  • ही मदत २ हेक्टर मर्यादेतपर्यंत करण्यात येईल.
     
टॅग्स

इतर बातम्या
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
परभणी १३३, तर हिंगोलीत १४४ टक्के...परभणी ः यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात शुक्रवार...
६५ हजार ५८० शेतकऱ्यांच्या  खात्यांवर...हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
महाकृषी ऊर्जा अभियानाला  नगर जिल्ह्यात...नगर ः राज्य शासनाने महाकृषी ऊर्जा अभियानाद्वारे...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी  बंद;...कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील आंबा...
धान वाहतुकीत शासनाला लावला चुना गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत धानाची...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...
कांदा रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची...आपटाळे, जि. पुणे ः मॉन्सूनोत्तर पाऊस, सततचे ढगाळ...
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...