Agriculture news in marathi 15 thousand masks made by Women groups in Nagpur | Agrowon

नागपुरातील महिला समूहांनी बनविले १५ हजार मास्क

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

नागपूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गंत ग्रामीण भागातील महिला समूहांनी १५ हजार मास्क तयार केले आहेत. त्यापैकी १२ हजार ५०० मास्कचा पुरवठा जिल्हा आरोग्य विभागाला करण्यात आला. 

नागपूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गंत ग्रामीण भागातील महिला समूहांनी १५ हजार मास्क तयार केले आहेत. त्यापैकी १२ हजार ५०० मास्कचा पुरवठा जिल्हा आरोग्य विभागाला करण्यात आला. 

ज्ञानज्योती, सक्षम आणि नई दुनिया या नागपूर ग्रामीण आणि हिंगणा तालूक्‍यातील समूहांनी हे मास्क तयार केले. नरखेड व भिवापूर तालुक्‍यातील समूहांनी स्थानिक ग्रामपंचायतींना मास्कचा पुरवठा केला. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूह सुरक्षेच्या हेतूने माफक दरात मास्क तयार करुन देत आहेत.

समूहांना कापड उपलब्ध झाल्यास प्रति दिवस पाच हजार मास्क यतार करुन पुरविण्याची त्यांची क्षमता आहे. हे मास्क निजंर्तुकीकरण करुन पुरवठा करण्यात येतात, अशी माहिती समुहातर्फे देण्यात आली. 

या मास्कची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, प्रकल्प संचालक विवेक इलमे व जिल्हा अभियान व्यवस्थापक रविंद्र परतेकी यांनी केली. कोरोना’पासून बचावासाठी मास्कची आवश्‍यकता असल्यास जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर येथे कार्यरत अमोल बाविस्कर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. काटोल तालुक्‍यातील उपजीविका सखी प्रविणा वानखेडे यांनी घरगुती सॅनिटायजर तयार केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...