agriculture news in Marathi 159 corona cases in state Maharashtra | Agrowon

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे. मुंबईत शनिवारी पुन्हा 5 रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त पुण्यात 1 आणि नागपूरमध्येही 2 कोरोना बाधित रुग्ण आढळला. आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वर पोहचली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारकडूनही संचारबंदी आणि जमाबंदीचे आदेश देण्यात आले. देशभरात लॉकडाऊनचीही घोषणा झाली. मात्र, त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. कोरोनाचा समाजात मोठ्या प्रमाणात संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...