Agriculture news in marathi, 2100 Cusec waterflow from Kurnoor | Agrowon

`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्ग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी प्रकल्पातून २१०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी काही अडचण असल्यास तहसील प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी प्रकल्पातून २१०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी काही अडचण असल्यास तहसील प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कुरनूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होऊन अक्कलकोट तालुक्यातील हरणा व बोरी या नद्यांच्या प्रवाहामध्ये जलदगतीने वाढ होत आहे. त्यामुळे कुरनूर धरण शंभर टक्के भरले आहे. पण अतिरिक्त पाण्यामुळे आता हे पाणी पुढे सोडण्यात आले आहे.

सध्या पाऊस थांबल्याने काहीशी परिस्थिती नियंत्रणात आहे. पण संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क राहावे, अशा सूचना नागरिकांना तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिल्या.


इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...