agriculture news in marathi 23 lakhs in Khandesh Buy cotton per quintal | Agrowon

खानदेशात २३ लाख क्विंटलवर कापूस खरेदी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जानेवारी 2021

जळगाव ः खानदेशात कापसाची शासकीय खरेदी कमी दरात सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना  कमी लाभ मिळत आहे. सुमारे २३ लाख क्विंटल खरेदी खानदेशातील विविध केंद्रांमध्ये झाल्याचा अंदाज आहे. 

जळगाव ः खानदेशात कापसाची शासकीय खरेदी कमी दरात सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना  कमी लाभ मिळत आहे. सुमारे २३ लाख क्विंटल खरेदी खानदेशातील विविध केंद्रांमध्ये झाल्याचा अंदाज आहे. 

कापूस महामंडळाने (सीसीआय) जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, भुसावळ, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, पाचोरा येथे, धुळ्यात शिंदखेडा व शिरपुरात आणि नंदुरबारात शहादा व नंदुरबार येथे खरेदी सुरू केली आहे.

पणन महासंघाची खरेदी जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा येथे सुरू आहे तर अमळनेर येथे अलीकडेच खरेदी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल येथे खरेदी केंद्र नाही. तसेच नंदुरबारमधील तळोदा येथेही कापूस खरेदी केंद्र नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना आपल्या भागातील नजीकच्या केंद्रात कापसाची विक्रीसाठी यावे लागत आहे. 

‘रोज २५०० क्विंटलच खरेदी करा’ 

खरेदीला कमी प्रतिसाद मिळत असल्याने वाढती आवक लक्षात घेऊन सुरू केलेले अतिरिक्त खरेदी केंद्र पुढे बंद केले जातील, असेही संकेत आहेत. तसेच रोज फक्त अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी करा, असा आदेशही ‘सीसीआय’ने काढला आहे. यामुळेदेखील खरेदीला पुढे कमी प्रतिसाद मिळेल, असे चित्र आहे.


इतर ताज्या घडामोडी
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...
सांगली जिल्ह्यात खरिपाची दहा टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीस प्रारंभ...
आर्थिक दुर्बल घटकांना बियाणे वाटपाचे...नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध...
‘विष्णुपुरी’तून ४७१ क्सुसेकने विसर्गनांदेड : गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये...
टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख,...टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
सागरी शेवाळ उत्पादनात व्यावसायिक संधीसागरी शेवाळ उत्पादनामुळे व्यावसायिक संधी उपलब्ध...
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सांगलीत वीस लाखांचा खतसाठा जप्तसांगली : विना परवाना खत विक्री प्रकल्पावर कृषी...