खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो उत्पादन

खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो उत्पादन
खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो उत्पादन

नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कपाशीची प्रथम वेचणी केली असता दोन गुंठे (दोन आर) क्षेत्रामध्ये २५ किलो उत्पादन मिळाले. कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या कापूस पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षानंतर हे स्पष्ट झाले.

प्रथम वेचणीत २५ किलो उत्पादन निघाले असून द्वितीय वेचणी शिल्लक आहे. उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या पर्यवेक्षणाखाली तहसीलदार नरहिरे, जिल्हा प‍रिषद सदस्य बबन बारसे, पंचायत समिती सदस्य अशोक कपाटे, सरपंच, शेतमालक, इतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com