Agriculture news in marathi 2500 to 4000 for green chillies in Parbhani | Agrowon

परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४००० रूपये

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२५) हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२५) हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपुची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २०० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ४००० रुपये  दर मिळाले.

कारल्याची ७ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.काकडीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

काशीफळांची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची (देवडागंर) २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२००  ते २००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

शेवग्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.वांग्यांची १५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ३००० ते ६००० रुपये दर मिळाले. 

लिंबांना १५०० ते २५०० रूपये

कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. आवळ्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. बीटरुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मक्याची १२५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात मुगाला सरासरी ५९०० रुपये दरअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात टोमॅटो, ढोबळी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्यांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा नगरः जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे मागील...