agriculture news in Marathi 30 thousand sugar factory labor in kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार थांबून 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी कामगारांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी कामगारांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. 

ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम संचारबंदी पुकारल्या नंतर ही सुरू राहिला त्या कारखान्यांवर प्रशासनाने या कामगारांची जबाबदारी टाकली आहे. त्यांना गावी परतायला परवानगी न देता ज्या गावात मजूर आहेत त्याच गावात त्यांना थांबण्यासाठी सांगण्यात आले आहे. 

अनेक कारखान्यांनी प्रशासनाला सहकार्य करत मजुरांची सोय आहे त्या तळावर केली आहे. हंगाम संपल्याने त्यांना अडचण होऊ नये यासाठी धान्य व इतर सुविधा पुरवण्यात येत आहे. त्यांनी आपापल्या गावी तातडीने परतू नये यासाठी त्यांना विनवणी करण्यात येत आहे. 

त्यांना इतर आरोग्यविषयक सुविधा ही पोचवण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क व अन्य सुविधा ही पोचवण्यात येत आहेत. जो पर्यंत प्रशासनाकडून सूचना येत नाहीत तो पर्यंत कामगारांना सुविधा पुरवणार असल्याचे कारखानदारांनी सांगितले. 

 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...