Agriculture news in marathi 300 Complaints on inferior soybean seeds in Solapur | Page 2 ||| Agrowon

सोलापुरात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या ३०० वर तक्रारी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत सुमारे ३०० हून अधिक तक्रारी कृषि विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारीत सर्वाधिक २४० तक्रारी एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत.

सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत सुमारे ३०० हून अधिक तक्रारी कृषि विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारीत सर्वाधिक २४० तक्रारी एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर कृषि विभागाने तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली आहेत. त्यानुसार शेतातील बियाण्यांची आणि शेतीची तपासणी करण्यात येत आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रातही १२ हजार हेक्टर वाढ झाली आहे. पण, बियाणेच उगवले नसल्याने मोठी अडचण होऊन बसली आहे. कृषी विभागानेही सावध होत, या तक्रारीवर गुन्हे दाखलाची प्रक्रिया सुरु केली आहे.

या तक्रारीत बार्शी तालुक्यातून सर्वाधिक २४०, अक्कलकोट ३०, मोहोळ ८, उत्तर सोलापूर ९, करमाळा १०, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातून ७ अशा एकूण ३०४ तक्रारी आल्या आहेत. उगवण कमी होऊनही तक्रार दिली नाही, असे शेतकरीही मोठ्या संख्येने आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...