Agriculture news in Marathi 34 Zilla Parishad presidential reservation annouced | Agrowon

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत ग्रामविकास विभागाने जाहीर केली आहे. सद्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद राज्यात अस्तित्वात आहे.

मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत ग्रामविकास विभागाने जाहीर केली आहे. सद्यस्थितीत मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून एकूण ३४ जिल्हा परिषद राज्यात अस्तित्वात आहे.

जिल्हा परिषद आरक्षणाचा प्रकार
नगर  सर्वसाधारण (महिला
अकोला सर्वसाधारण
अमरावती नागरिकांचा मागास प्रवर्ग
औरंगाबाद सर्वसाधारण (महिला)
बीड  (नागरिकांचा मागास प्रवर्ग) महिला
भंडारा  सर्वसाधारण
बुलढाणा  सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर  सर्वसाधारण (महिला)
गडचिरोली सर्वसाधारण
गोंदिया सर्वसाधारण
हिंगोली अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
जळगाव सर्वसाधारण (महिला)
जालना सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
लातूर अनुसूचित जमाती (महिला)
नंदुरबार अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
नाशिक सर्वसाधारण
उस्मानाबाद अनुसूचित जाती (महिला)
परभणी सर्वसाधारण (महिला)
पुणे सर्वसाधारण (महिला)
रायगड अनुसूचित जमाती (महिला)
रत्‍नागिरी सर्वसाधारण (खुला)
सांगली (नागरिकांचा मागास प्रवर्ग) महिला
सातारा सर्वसाधारण
सिंधुदुर्ग (नागरिकांचा मागास प्रवर्ग) महिला
सोलापूर अनुसूचित जाती
ठाणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग) महिला
वर्धा (नागरिकांचा मागास प्रवर्ग) महिला
वाशीम ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
यवतमाळ सर्वसाधारण (महिला)
पालघर अनुसूचित जमाती (महिला)
धुळे सर्वसाधारण
नागपूर अनुसूचित जाती (महिला)
नांदेड अनुसूचित जमाती (महिला)

इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...