agriculture news in marathi 70,000 in Nanded district Purchase of gram per quintal | Agrowon

नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर हरभऱ्याची खरेदी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन संघातर्फे २ हजार ६९९ शेतकऱ्यांचा ४७ हजार ३ क्विंटल, तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे १ हजार ४०५ शेतकऱ्यांचा २३ हजार ८६७ क्विंटल असा एकूण ४ हजार १०४ शेतकऱ्यांचा ७० हजार ८७० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. 

नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन संघातर्फे २ हजार ६९९ शेतकऱ्यांचा ४७ हजार ३ क्विंटल, तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे १ हजार ४०५ शेतकऱ्यांचा २३ हजार ८६७ क्विंटल असा एकूण ४ हजार १०४ शेतकऱ्यांचा ७० हजार ८७० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. 

हरभरा विक्रीसाठी पणन महासंघाच्या नांदेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा केंद्रांवर एकूण १३ हजार ८३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव या तीन केंद्रांवर ७ हजार ६५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गुरुवार (ता.२१) पर्यंत जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर ४ हजार १०४ शेतकऱ्यांच्या ७० हजार ८७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली. 

२८ हजार क्विंटल तुरीची खरेदी 

पणन महासंघातर्फे ४ हजार ४०९ शेतकऱ्यांची १९ हजार क्विंटल आणि विदर्भ पणन महासंघातर्फे २ हजार २९ शेतकऱ्यांची ९ हजार ७११ क्विंटल अशी एकूण ६ हजार ४३८ शेतकऱ्यांची २८ हजार ७११ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर विक्रीसाठी राज्य पणन महांसघाच्या सहा केंद्रांवर ८ हजार ९८५ आणि विदर्भ महासंघाच्या तीन केंद्रांवर ४ हजार २८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

हरभरा खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये) 

केंद्र खरेदी शेतकरी संख्या
नांदेड ९२७० ५६२ 
हदगाव ५४७१ ३१५ 
किनवट १००१४ ५७४ 
बिलोली ७९०९ ४४२
देगलूर ८२७४. ४५४ 
मुखेड ६०६३ ३५२ 
भोकर २६०७ १६२ 
धर्माबाद १५६०७ ८९६
नायगाव ५६५२ ३४७ 

तूर खरेदी स्थिती (क्विंटल) 

केंद्र खरेदी शेतकरी संख्या
नांदेड ३२३२ ५२७ 
हदगाव ४८३० १५४१ 
किनवट ४९६८ १०५२ 
बिलोली ३९० ६२ 
देगलूर ११७९ १४८
मुखेड ५३०० १०८१
भोकर ११३५ ३५१ 
धर्माबाद ४६९२ ८६९ 
नायगाव ३८८३ ८०९ 

 


इतर बातम्या
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...