Agriculture news in Marathi 75 crore from UPL Limited to PM's aid fund | Agrowon

यूपीएल लिमिटेडकडून पंतप्रधान मदत निधीला ७५ कोटी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पुणे : भारतातील सर्वात मोठी पीक संरक्षण उत्पादनांची उत्पादक कंपनी यूपीएल लिमिटेडने कोरोना व्हायरस या महामारीशी  लढण्यासाठी सरकारला मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मदत निधीला ७५ कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरस विरूद्ध अविरतपणे लढणारे हेल्थकेअर आणि सॅनिटायझेशन क्षेत्रातील भारताच्या फ्रंटलाइन हिरोंच्या सुरक्षेला मदत करण्यासाठी सातत्याने मोठ्या संख्येने वैयक्तिक खरेदी (सुरक्षा) उपकरणे (पीपीई) युनिट्स प्रदान करत आहेत.

पुणे : भारतातील सर्वात मोठी पीक संरक्षण उत्पादनांची उत्पादक कंपनी यूपीएल लिमिटेडने कोरोना व्हायरस या महामारीशी  लढण्यासाठी सरकारला मदत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मदत निधीला ७५ कोटी रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरस विरूद्ध अविरतपणे लढणारे हेल्थकेअर आणि सॅनिटायझेशन क्षेत्रातील भारताच्या फ्रंटलाइन हिरोंच्या सुरक्षेला मदत करण्यासाठी सातत्याने मोठ्या संख्येने वैयक्तिक खरेदी (सुरक्षा) उपकरणे (पीपीई) युनिट्स प्रदान करत आहेत.

यूपीएल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ म्हणाले की, ‘‘संपूर्ण मानवजातीसाठी ही अतिशय कठीण परिस्थिती आहे आणि देशाची सेवा करणे तसेच या गंभीर लढाईत आपल्या संसाधनांना व तज्ज्ञांना मदत करणे हे आपले अग्रकर्तव्य आहे. एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून आम्ही प्रत्येक संभाव्य मार्गाने भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत.’’

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी यूपीएल २०० आधुनिक मेकॅनिकल फवारणी (स्प्रेयिंग) मशीन (फाल्कन्स) आणि २२५ कर्मचाऱ्यांना गुंतवून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना पूरक ठरत आहे. रुग्णालये, रस्ते, पोलिस ठाणे, रेल्वे स्थानक, महानगरपालिका हद्दीतील क्षेत्र, इत्यादी मधील विविध सार्वजनिक आणि खाजगी जागांवर जंतुनाशक फवारणी करून कंपनीच्या टीम्स स्थानिक प्रशासनास मदत करत आहेत.


इतर बातम्या
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...