Agriculture news in Marathi 77 villages in Akola on flood prone list | Agrowon

अकोल्यातील ७७ गावे संभाव्य पूरबाधित यादीत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

जिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

अकोला ः पावसाचे दिवस सुरू झाले असून, येत्या काळात वेळप्रसंगी उद्‍भवणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली. जिल्ह्यात यंदा ७७ संभाव्य पूरबाधित ठिकाणे असून, या गावांना पुरापासून होणाऱ्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उमा, काटेपूर्णा, शहानूर, मोर्णा, मन, निर्गुणा, आस, वान, गांधारी व मस नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये अधिक पाऊस पडतो. त्यामुळे पूर वाढतो. जीवितहानी, संपत्तीचे नुकसान, गुरे पशुधनहानी, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. बाधित गावांची तालुकानिहाय संख्या ः अकोला १२, बार्शीटाकळी १२, अकोट १०, तेल्हारा ११, बाळापूर ०८, पातुर १०, मूर्तीजापूर १४.

जिल्ह्यातील पूरप्रवण गावे
अकोला तालुका- म्हैसांग, एकलारा, कपिलेश्‍वर, वडद बुद्रुक, दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बुद्रुक, कुरणखेड, बार्शीटाकळी तालुका - चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरखेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सिंदखेड, सुकळी, अकोट तालुका- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मडगाव, अकोट, करोडी, वरूर, तेल्हारा तालुका- मनात्री बुद्रुक, डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिळवंद, दानापूर, सौंदळा, वारखेड, बाळापूर तालुका - वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरूण, पातुर तालुका- पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बुद्रुक, चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बुद्रुक, सस्ती, तुलंगा, मूर्तिजापूर तालुका - हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा कोरडे, लाखपूरी, पोही, उनखेड, मंडुरा, माना.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...