agriculture news in marathi 8 crore 42 of horticulture Millions annual action plan of Nanded | Agrowon

नांदेडचा फलोत्पादनाचा ८ कोटी ४२ लाखांचा वार्षिक कृती आराखडा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

नांदेड : एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गंत जिल्ह्याचा सन २०२०-२१ प्रस्तावित वार्षिक कृती आराखडा ८ कोटी ४२ लाख ४४ हजार रुपये निधीचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नांदेड : एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गंत जिल्ह्याचा सन २०२०-२१ प्रस्तावित वार्षिक कृती आराखडा ८ कोटी ४२ लाख ४४ हजार रुपये निधीचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एकात्मिक फलोत्पादन अभियानातर्गंत यंदाच्या प्रस्तावित वार्षिक कृती आराखड्यात १२६ सामुहिक शेततळ्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ४ कोटी २७ लाख १४ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मनुष्यबळ विकासाअंतर्गंत प्रशिक्षणे, अभ्यास दौरे, निर्यातक्षम प्रशिक्षणासाठी १८ लाख ६० हजार रुपये, यांत्रिकरणाअंतर्गंत ५२ ट्रॅक्टरसाठी ४७ लाख ६० हजार रुपये, नियंत्रण शेतींतंर्गंत हरितगृह, शेडनेट, हरितगृहातील फुले लागवड, प्लॉस्टिक मल्चिंगसाठी ३ कोटी १२ लाख ८५ हजार रुपये, २ प्राथमिक प्रक्रिया केंद्रासाठी १० लाख रुपये, ३० कांदा चाळीसाठी २६ लाख ३५ रुपये असे एकूण ८ कोटी ४२ लाख ४४ हजार रुपये निधीची तरतूद प्रस्तावित आहे. 

गतवर्षी (२०१९-२०) फलोत्पादन अभियानांतंर्गंत ८२ सामुहिक शेततळ्यावर २ कोटी ३४ लाख ५८ हजार रुपये, मनुष्यबळ विकासावर ७ लाख ५० हजार रुपये, ट्रॅक्टरसाठी २ लाख ७५ हजार रुपये, हरितगृहासाठी ८ लाख ९० हजार रुपये, शेडनेटगृहावर २५ लाख ५० हजार रुपये असा एकूण ३४ लाख ४० हजार रुपये खर्च झाला होता. विविध घटकांवर मिळून एकूण २ कोटी ७९ लाख ४० हजार रुपये निधी खर्च झाला


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...