agriculture news in marathi, aaditya thackery says that citizens will decide who is next chief minister, nashik, maharashtra | Agrowon

मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः आदित्य ठाकरे
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, मात्र आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आलोय. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही लढलो. सर्वांच्या आशीर्वादाने सत्ता मिळवली, तुमचे प्रेम मिळवायला आलोय. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र भगवा करणार, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, मात्र आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आलोय. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही लढलो. सर्वांच्या आशीर्वादाने सत्ता मिळवली, तुमचे प्रेम मिळवायला आलोय. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र भगवा करणार, असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा नाशिक जिल्ह्यात दाखल झाली असून, शनिवारी (ता. २०) शहरातील सिडको येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह शिवसेना नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, की आता थांबायचं नाही तर लढायचं आहे. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू; पण मागे हटायचे नाही. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम अन दुष्काळमुक्त कारायचा आहे. त्यासाठी आम्ही आलोय. या वेळी त्यांनी शिवसैनिकांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

या वेळी खासदार राऊत म्हणाले, की नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. येथे नगरसेवक अधिक आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी कामाला लागावे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...