Agriculture news in marathi Aale to Rs. 2800 to 4200 per quintal in Jalgaon | Agrowon

जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.११)  आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.११)  आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागातून होत आहे.

बाजारात मंगळवारी भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला. 

बीटची सहा क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर होता. काशीफळांची २१ क्विंटल आवक झाली. काशीफळांना प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १८ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर होता. शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.

कोबीला १६०० ते २३०० रूपये

कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये, असा होता. दोडक्‍यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भोपळ्याला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...