agriculture news in marathi, Action will be taken on the Godavari pollution | Agrowon

गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे स्वच्छता व पर्यावरणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकमध्ये हरितकुंभ संकल्पना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

नाशिक शहरातील पोलिस परिमंडळ एकमधील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ४ पोलिस अधिकारी आणि २९ कर्मचारी यांची गोदावरी नदी परिसरात नजर ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. हे पोलिस कर्मचारी गस्त घालतील. तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे स्वच्छता व पर्यावरणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकमध्ये हरितकुंभ संकल्पना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 

नाशिक शहरातील पोलिस परिमंडळ एकमधील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ४ पोलिस अधिकारी आणि २९ कर्मचारी यांची गोदावरी नदी परिसरात नजर ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. हे पोलिस कर्मचारी गस्त घालतील. तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर, आडगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गोदावरी नदीचे पात्र आहे. अनेकठिकाणी कपडे, भांडे, वाहने, जनावरे धुण्यासह कचरा-प्लॅस्टिक नदीपात्रात टाकण्यात येते. त्यामुळे परिसर अस्वच्छ होत असून प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि पुरुष व महिला पोलिस कर्मचारी असणार आहेत. नागरिकांनी गोदा प्रदूषण करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिला आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...