agriculture news in Marathi action will be taken if Maize procured under MSP Maharashtra | Agrowon

नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर दिल्यास कारवाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मक्‍याचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.  हमीभावापेक्षा कमी दराने मक्याचे व्यवहार होता कामा नयेत, याची दक्षता बाजार समितीने घेणे आवश्‍यक आहे.

नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मक्‍याचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.  हमीभावापेक्षा कमी दराने मक्याचे व्यवहार होता कामा नयेत, याची दक्षता बाजार समितीने घेणे आवश्‍यक आहे, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने बाजार समित्या व व्यापाऱ्यांना दिला आहे.  

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या धान्याचा दर्जा, किमतीबाबतचे फलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहे. बाजार समित्यांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खरेदीसाठी सर्व आवश्‍यक सुविधा पुरविणे बंधनकारक राहील,असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

हमीभावापेक्षा कमी दराने मक्याचे व्यवहार होता कामा नये, याची दक्षता बाजार समितीने घेणे आवश्‍यक आहे, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने बाजार समित्या व व्यापाऱ्यांना दिला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...