Agriculture news in marathi After the written assurance, the Market Committee employees held back the agitation | Agrowon

लेखी आश्वासनानंतर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन मागे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा व तसेच सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवार (ता. १३) बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन शहरातील ईदगाह मैदान येथे सुरू होते. अखेर बाजार समितीचे सचिव यांनी लेखी देऊ न येणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात येईल, आंदोलन स्थगित करून बाजार समितीस सहकार्य करावे, या आशयाचे लेखी पत्र दिल्याने सोमवार (ता. १७) आंदोलन मागे घेण्यात आले. 

नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा व तसेच सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवार (ता. १३) बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन शहरातील ईदगाह मैदान येथे सुरू होते. अखेर बाजार समितीचे सचिव यांनी लेखी देऊ न येणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात येईल, आंदोलन स्थगित करून बाजार समितीस सहकार्य करावे, या आशयाचे लेखी पत्र दिल्याने सोमवार (ता. १७) आंदोलन मागे घेण्यात आले. 

बाजार समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवार (ता. ६) मागण्याचे पत्र दिले होते. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आठ दिवसांनंतर गुरुवार (ता. १३) धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात विद्यमान सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याने निर्णय घेणे शक्य नसल्याचे बाजार समितीच्या सचिवांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र आंदोलनस्थळी सचिवांकडून मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या वेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष नीलेश दिंडे, मोहन पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...