agriculture news in marathi, agitation of farmers for milk rate,nagpur, maharashtra | Agrowon

...तर मुख्यमंत्र्यांच्या घरातच जनावरे बांधू ः सत्येकार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर   ः दूधदराचा प्रश्‍न येत्या सोमवार (ता.२३) पर्यंत न सोडविल्यास थेट मुख्यमंत्र्यांच्या घरातच जनावरे बांधण्याचा इशारा शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी दिला.

संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. १९) कन्हान मार्गावर जनावरांसह आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देत संजय सत्येकार यांनी गुरुवारी कन्हान मार्गावर आंदोलन केले.

या वेळी त्यांनी पशुपालकांसह ठिय्या दिला. या वेळी बोलताना त्यांनी येत्या सोमवारपर्यंत हा प्रश्‍न न सोडविल्यास यापुढील आंदोलन थेट मुख्यमंत्र्यांच्या घरातच केले जाणार असल्याचे सांगितले.

इतर बातम्या
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...