agriculture news in marathi agri campus news of agricultural students | Page 2 ||| Agrowon

जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

नशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री प्रकाश राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत तसेच सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी भाग्यश्री राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, बीजामृत निर्मितीची माहिती दिली.
 

नशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री प्रकाश राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत तसेच सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी भाग्यश्री राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, बीजामृत निर्मितीची माहिती दिली.

नशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री प्रकाश राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत तसेच सेंद्रिय कीटकनाशक निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले. सध्या ती कांचनवाडी, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयामध्ये चतुर्थ वर्षांमध्ये शिकत आहे.

प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत भाग्यश्री राठोड हिने शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, बीजामृत निर्मितीची माहिती दिली. यावेळी रन्नु चौधरी, प्रकाश गाडेकर, दिलीप मेहेत्रे, कैलास मेहेत्रे, दिलीप राठोड, अंकुश राठोड, ज्ञानेश्‍वर राठोड आदी उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.के शेळके, प्रा. मुळे, प्रा. बैनाडे, प्रा. निकम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...