agriculture news in marathi agri campus news of agricultural students | Page 2 ||| Agrowon

कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

बदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली येथील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या निकिता अनिल देवरे गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे.

बदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दापोली येथील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या निकिता अनिल देवरे गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे.

या कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापन आणि भात शेतीतील तण नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना कामगंध सापळे म्हणजे काय, त्यांचा वापर आणि फायदे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना भात शेतीतील तणांची ओळख, पीक वाढीवर होणारे परिणाम आणि नियंत्रणाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना रासायनिक पद्धतीचा वापर न करता कमी खर्चामध्ये कीड आणि तण व्यवस्थानपन कसे करता येईल, याविषयी निकिता देवरे हिने माहिती दिली.


इतर ताज्या घडामोडी
परभणी विभागात रब्बीत ४ हजार हेक्टरवर...परभणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...