agriculture news in marathi, agri clerk cancels their Pendrop Agitation | Agrowon

कृषी लिपिकांचे लेखणी बंद आंदोलन स्थगित
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018

पुणे  : कृषी विभागातील लिपिक संवर्गातील सर्व पदांची पदोन्नती, रिक्त पदे भरणे यांसह इतर मागण्यांच्या संदर्भात प्रशासन विभाग लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कृषी विभागातील लिपिक संवर्गीय वर्गातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. त्यामुळे कृषी लिपिकांचे पुन्हा कामे सुरू होणार आहे.

पुणे  : कृषी विभागातील लिपिक संवर्गातील सर्व पदांची पदोन्नती, रिक्त पदे भरणे यांसह इतर मागण्यांच्या संदर्भात प्रशासन विभाग लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कृषी विभागातील लिपिक संवर्गीय वर्गातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. त्यामुळे कृषी लिपिकांचे पुन्हा कामे सुरू होणार आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून, लेखणी बंद आंदोलन सुरू होते. मात्र, गुरुवारी कृषी विभागाचे प्रशासन अधिकारी सुधीर नन्नावरे यांनी येत्या आठ ते दहा दिवसांत लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लिपिक संवर्गातील केलेले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यास संघटनेचे सरचिटणीस अशोक काळे प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...