agriculture news in Marathi, agri minister says, 10 crore farmer will cover this year in PM-KISAN, Maharashtra | Agrowon

दहा कोटी शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ देणार ः केंद्रीय कृषिमंत्री तोमर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘पीएम-किसान’ योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्यात येत आहेत. यंदा सरकार देशातील दहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘पीएम-किसान’ योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्यात येत आहेत. यंदा सरकार देशातील दहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

केंद्र सरकारने या योजनेचे दोन टप्पे शेतकऱ्यांना दिले आहेत, असे सांगून ते म्हणाले, की जवळपास ५ कोटी ८८ लाख लघू शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर जवळपास ३ कोटी ४० लाख शेतकऱ्यांना दुसरा हप्ताही मिळाला आहे. पश्‍चिम बंगाल वगळता सर्व राज्ये या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेची प्रगती उत्तम असून आम्ही या वर्षी किमान दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  

कृषिमंत्री म्हणाले, की देशातील सर्वच १४ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मग त्यांच्याकडे कितीही शेती असो. केंद्र सरकारने २०१९-२० मध्ये ‘पीएम-किसान’ योजनेसाठी ८७ हजार २१७.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...