कृषी व्यवसाय व्यवस्थापन विद्यार्थींच्या बेमुदत उपोषणास प्रारंभ (video सुद्धा)

कृषी व्यवसाय व्यवस्थापन विद्यार्थींच्या बेमुदत उपोषणास प्रारंभ (video सुद्धा)
कृषी व्यवसाय व्यवस्थापन विद्यार्थींच्या बेमुदत उपोषणास प्रारंभ (video सुद्धा)

पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेसमोर कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी भर पावसात जोरदार निदर्शने केली. बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली.

राज्यात कृषी व्यावसाय व्यवस्थापन पदवी शिक्षण देणारी १२ महाविद्यालये असून  सध्या दर्जा नसल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात सुरु असलेल्या उपोषणस्थळी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा नाकारल्याने शिष्यवृत्ती नाकारली जातेय आहे.  दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दणाणला MCEAR चा परिसर..पहा व्हीडिओ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com