Agriculture news in marathi The Agricultural Integrity Centers in Kolhapur will continue from 10am to 1am | Agrowon

कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा ते एकपर्यंत सुरू राहणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोल्हापूर बी-बियाणे रासायनिक खते औषध असोसिएशनने ही माहिती दिली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोल्हापूर बी-बियाणे रासायनिक खते औषध असोसिएशनने ही माहिती दिली आहे.

अध्यक्ष विनोद पाटील म्हणाले, विक्रेत्यांनी प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे जाऊन आपले कीटकनाशके विक्रीच्या लायसनची झेरॉक्स घेऊन त्यांनी दिलेल्या अर्जाबरोबर जोडून त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवेचे पत्र घ्यायचे आहे .

ही परवानगी जाण्या-येण्यासाठी वाहतूक करण्यासाठी उपयोगाला पडणार आहे  पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पण या परवानगीचा उपयोग होईल. याबाबतच्या सूचना प्रत्येक विक्रेत्याला केल्या असून दक्षता घेत औषध विक्री करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...