Agriculture news in marathi Agricultural Integrity Centers in Parbhani start from ७ to ११: Collector Mughalikar | Agrowon

परभणीत कृषी निविष्ठा केंद्रे ७ ते ११ सुरू ः जिल्हाधिकारी मुगळीकर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

परभणी ः शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठांचा तुटवडा भासू नये त्यासाठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे दररोज सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास तसेच त्या अनुषंगाने होणाऱ्या वाहतुकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे.

परभणी ः शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठांचा तुटवडा भासू नये त्यासाठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे दररोज सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास तसेच त्या अनुषंगाने होणाऱ्या वाहतुकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे.

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते तसेच कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्र केवळ सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरू ठेवण्यास तसेच त्याअनुषंगाने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.
 

टॅग्स

इतर बातम्या
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...