agriculture news in Marathi agriculture commissioner visit to Custer apple farm Maharashtra | Agrowon

महानोरांच्या सीताफळ बागेची कृषी सचिवांनी केली पाहणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

तालुक्याच्या सीताफळाचा गोडवा सर्वदूर पसरत असताना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पळसखेड (ता.सोयगाव) येथील निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्या सीताफळ बागेला नुकतीच भेट देवून पाहणी केली.

सोयगाव, जि. औरंगाबाद ः तालुक्याच्या सीताफळाचा गोडवा सर्वदूर पसरत असताना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पळसखेड (ता.सोयगाव) येथील निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्या सीताफळ बागेला नुकतीच भेट देवून पाहणी केली.

कृषी सचिवांच्या दौऱ्यात निसर्ग कवी ना.धो. महानोर यांनी सीताफळ लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत प्रवासाची माहिती दिली. यावेळी कृषी सचिव डवले यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांची पाहणी करून सोयगाव तालुक्याचे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याची सूचना तालुका कृषी विभागाला केली. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनांच्या झालेल्या कामांचा आढावा घेऊन पाहणी केली. शेततळे, नाले खोलीकरण आदी कामांची पाहणी केली. 

यावेळी निसर्ग कवी ना.धो. महानोर यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना सीताफळ भेट दिले. उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, कृषिभूषण रवींद्र पाटील, दिलीप पाटील, तालुका कृषी अधिकारी संगीता पवार, मंडळ कृषी अधिकारी संपत वाघ, दीपक बिऱ्हारे, कविता अहिरराव आदींची उपस्थिती होती.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...