Agriculture news in marathi Agriculture integrity centers open on Equivalent Dates' | Agrowon

‘कृषी निविष्ठा विक्री केंद्र सम-विषम तारखांना कृषी सुरू ठेवा’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

परभणी ः कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी केंद्राच्या परवान्याच्या सम -विषम क्रमाकांनुसार कृषी निविष्ठा विक्री केंद्रे सम आणि विषम तारखांना सुरू ठेवावेत, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिले आहेत.

परभणी ः कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी केंद्राच्या परवान्याच्या सम -विषम क्रमाकांनुसार कृषी निविष्ठा विक्री केंद्रे सम आणि विषम तारखांना सुरू ठेवावेत, असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिले आहेत.

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॅाकडाऊन करण्यात आले आहे. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांची बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा न मिळाल्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्र दररोज सकाळी ७ ते दुपारी ११ यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्र सुरु रहात आहेत. 

सध्या जिल्ह्यात १ हजार १ हून अधिक कृषी निविष्ठा परवानाधारक आहेत. केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी परवान्याच्या सम-विषम क्रमांकानुसार कृषी निविष्ठा विक्री केंद्र देखील सम आणि विषम तारखांना सुरू ठेवावेत, असे निर्देश आळसे यांनी दिले आहेत.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...