Agriculture news in Marathi, Agriculture students refuse to register session on extension fee | Agrowon

वाढीव शुल्कानुसार सत्राची नोंदणी करण्यास कृषी विद्यार्थ्यांचा नकार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील कृषी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या तृतीय सत्राच्या प्रवेशाचे वाढीव नोंदणीशुल्क भरणे अशक्य आहे. त्यामुळे या प्रश्नी समाधानकारक तोडगा निघेपर्यंत पुढील सत्रासाठी नोंदणी करणार नाहीत, असे कृषी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना सोमवारी (ता. २२) निवदेन देऊन कळविले आहे.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील कृषी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या तृतीय सत्राच्या प्रवेशाचे वाढीव नोंदणीशुल्क भरणे अशक्य आहे. त्यामुळे या प्रश्नी समाधानकारक तोडगा निघेपर्यंत पुढील सत्रासाठी नोंदणी करणार नाहीत, असे कृषी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना सोमवारी (ता. २२) निवदेन देऊन कळविले आहे.

कृषी पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाच्या तृतीय सत्राच्या नोंदणी शुल्कात प्रवर्गानुसार अवाजवी वाढ करण्यात आली आहे. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे वाढीव शुल्क भरण्यास असमर्थ आहोत. शुल्क भरू न शकत असल्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून देणे हाच पर्याय आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडून या प्रश्नी समाधानकारक तोडगा निघेपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी कालावधी देण्यात यावा. अन्यथा सध्याच्या नोंदणी शुल्कानुसार तृतीय सत्राची नोंदणी करणार नसल्याचे कृषी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...