agriculture news in marathi, Agrowon, Marketing Board will build 100 Godown | Agrowon

शेतमालासाठी पणन मंडळ १०० गाेदामे उभारणार
गणेश कोरे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पुणे : राज्यातील अन्नधान्याच्या वाढणाऱ्या उत्पादनानंतर दर कमी हाेण्याची जाेखीम करण्याबराेबर, खरेदी केंद्रांअभावी धान्य खरेदीची समस्या निर्माण हाेऊ नये, यासाठी राज्यात पणन  मंडळाच्या माध्यमातून १०० गाेदामे नव्याने बांधण्यात येणार आहे.

या नव्याने बांधण्यात येणाऱ्या गाेदामांमुळे धान्य साठवणुकीची क्षमता एक लाख मेट्रिक टनांनी वाढणार असून, शेतमाल तारण याेजनेला प्राेत्साहन देण्यासाठी या गाेदामांचा प्रामुख्याने वापर हाेणार आहे.

पुणे : राज्यातील अन्नधान्याच्या वाढणाऱ्या उत्पादनानंतर दर कमी हाेण्याची जाेखीम करण्याबराेबर, खरेदी केंद्रांअभावी धान्य खरेदीची समस्या निर्माण हाेऊ नये, यासाठी राज्यात पणन  मंडळाच्या माध्यमातून १०० गाेदामे नव्याने बांधण्यात येणार आहे.

या नव्याने बांधण्यात येणाऱ्या गाेदामांमुळे धान्य साठवणुकीची क्षमता एक लाख मेट्रिक टनांनी वाढणार असून, शेतमाल तारण याेजनेला प्राेत्साहन देण्यासाठी या गाेदामांचा प्रामुख्याने वापर हाेणार आहे.

गाेदामे उभारण्यासाठी ८० बाजार समित्यांनी प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविले आहेत. गाेदामे उभारण्यासाठी २५ टक्के अनुदान शासनाने द्यावे, अशी मागणी पणन मंडळाने शासनाकडे केली आहे. राज्याची धान्य साठवणूक क्षमतावाढीसाठी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाला १०० गाेदामे उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

या प्रस्तावानुसार गाेदामे बांधण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील विविध १०० बाजार समित्यांकडून अहवाल मागविण्यात आले हाेते. त्यानुसार, ८० बाजार समित्यांनी सकारात्मक अहवाल पाठविले असून, त्यांनी पाठविलेले अहवाल आणि उपलब्ध जागांची पाहणी करून अंतिम आराखडा बनविण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

याबाबत बाेलताना पवार म्हणाले, ‘‘तुरीच्या वाढलेल्या उत्पादनामुळे झालेली खरेदी समस्या भविष्यात हाेऊ नये, यासाठी राज्याची शेतमाल साठवणूक क्षमता वाढीसाठी १०० गाेदामे पणन मंडळाच्या वतीने उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. ही गाेदामे बाजार समित्यांच्या जागांवर उभारण्यात येणार असून, तशी माहिती बाजार समित्यांकडून मागविण्यात आली हाेती.

त्यानुसार ८० बाजार समित्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत. यासाठीचा निधी उभारत असताना, राष्ट्रीय कृषी विकास याेजनेतून २५ ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान शासनाने द्यावे, २५ टक्के भांडवल पणन मंडळ कर्ज रूपाने बाजार समित्यांना देईल आणि २५ टक्के स्वनिधी बाजार समित्यांनी वापरावा. या धर्तीवर प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. लवकरच या प्रस्तवाला मान्यता मिळून प्रत्यक्षात गाेदामे उभारण्याची प्रक्रिया सुरू हाेईल.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...