agriculture news in marathi, agrowon, mruc vice president, prataprao pawar | Agrowon

‘एमआरयूसी’च्या उपाध्यक्षपदी प्रतापराव पवार
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई ः माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काैन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली. ही निवड २०१७-१८ या वर्षासाठी आहे.

बुधवारी मुंबईत झालेल्या ‘एमआरयूसी’च्या सभेत डेन्सूचे आशिष भसीन यांची संस्थेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी ‘एमआरयूसी’च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

मुंबई ः माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या ‘मीडिया रिसर्च यूझर्स काैन्सिल’ (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली. ही निवड २०१७-१८ या वर्षासाठी आहे.

बुधवारी मुंबईत झालेल्या ‘एमआरयूसी’च्या सभेत डेन्सूचे आशिष भसीन यांची संस्थेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी ‘एमआरयूसी’च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

‘एमआरयूसी’ गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्‍वासार्ह सर्वेक्षण ‘एमआरयूसी’च्या वतीने केले जाते.

वृत्तपत्रांचे वाचक तसेच अन्य माध्यमांचे वापरकर्ते, त्यांचे आर्थिक गट, बदलत्या अपेक्षा, सवयी, बदलते तंत्रज्ञान यांबद्दल सातत्याने सर्वेक्षण करून प्रकाशक; तसेच जाहिरातदारांना योग्य माहिती ‘एमआरयूसी’कडून मिळत असते.

माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी ‘एमआरयूसी’च्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा; तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासांचा फायदा होतो.

इतर अॅग्रो विशेष
विघ्नकर्ता नव्हे, विघ्नहर्ता बना! स ध्या देशापुढे गंभीर असे आर्थिक संकट उभे आहे....
‘लष्करी’ हल्लाचालू खरीप हंगामात अमेरिकी लष्करी अळी (फॉल आर्मी...
जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर...शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी धामणा (जि....
मत्स्योत्पादनात ठाणे जिल्हा अव्वलरत्नागिरी ः सागरी मत्स्योत्पादनात महाराष्ट्र...
दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची...कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान...
निवडणुकीत प्रभावी प्रचाराला मिळणार दहाच...बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच...
मराठवाड्यातही कपाशीवर लष्करी अळीचा आढळपरभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही...
पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढलापुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे...
द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळीभवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...