agriculture news in marathi, Agrowon, rose exhibition in pune | Agrowon

पुण्यात अडीचशे प्रकारच्या गुलाबांचे सादरीकरण

गणेश कोरे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पुणे : 'दि रोझ सोसायटी ऑफ पुणे'च्या वतीने दरवर्षी आयाेजित करण्यात आलेल्या १००व्या पावसाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाला शनिवार (ता.१६) पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रारंभ झाला. या प्रदर्शनात भारतातून २५० हून अधिक गुलाबांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्‍घाटन सीटीआर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी 'राेझ शाे'चे अध्यक्ष अरुण पाटील, राेझ साेसायटीचे अध्यक्ष रवींद्र भिडे, सचिव भाग्यश्री टकले, विजय पाेकर्णा आदी मान्यवर उपस्थित हाेते.

पुणे : 'दि रोझ सोसायटी ऑफ पुणे'च्या वतीने दरवर्षी आयाेजित करण्यात आलेल्या १००व्या पावसाळी गुलाब पुष्प प्रदर्शनाला शनिवार (ता.१६) पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रारंभ झाला. या प्रदर्शनात भारतातून २५० हून अधिक गुलाबांचे सादरीकरण करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्‍घाटन सीटीआर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी 'राेझ शाे'चे अध्यक्ष अरुण पाटील, राेझ साेसायटीचे अध्यक्ष रवींद्र भिडे, सचिव भाग्यश्री टकले, विजय पाेकर्णा आदी मान्यवर उपस्थित हाेते.

या वेळी विविधरंगी गुलाबांचे साैंदर्य पाहण्यासाठी गुलाब प्रेमींनी गर्दी केली हाेती. प्रदर्शनात विविध जातींच्या गुलाबांसह विविध पुष्परचनादेखील सादर करण्यात आल्या आहेत. प्रदर्शनादरम्यान बागांसाठी विविध शाेभिवंत राेपांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविधारंगी फुल झाडांचे सादरीकरण करण्यात आले असून, विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत. 

विविधारंगी कॅकटस प्रदर्शनाचे आकर्षण ठरले असून, अनेक नागरीक उत्सुकतेने खरेदी करत आहेत. तसेच बागकामांबराेबरच सजावटीसाठी लागणारे साहित्य, रोपासाठी खते, बी-बियाणे व औषधे, तसेच रोपे लागवडीसाठी लागणारी अवजारेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

प्रदर्शनाच्या निमित्ताने केवळ गुलाबशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुष्पसंशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद रविवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता गुलाब लागवडीसाठी व उत्पादनवाढीसाठी लागणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रदर्शनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारिताेषिक वितरण रविवारी संध्याकाळी सात वाजता डॉ. के. व्ही. प्रसाद यांच्या हस्ते हाेणार आहे. प्रदर्शन रविवारी (ता. १७) सकाळी ९ ते रात्री ८.०० वाजेपर्यंत असणार आहे.

(इमेज गॅलरीत पहा अधिक छायाचित्र)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...