agriculture news in Marathi, agrowon, in Sangli Swabhimani march | Agrowon

सांगलीत स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018

सांगली  ः दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा प्रवेशद्वारावर अडवल्याने बाचाबाची झाली. ‘आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला आत सोडा, आम्ही नुकसान करणार नाही, मात्र हक्क मारू नका’, असा आक्रमक पावित्रा या वेळी आंदोलकांनी घेतला. तसेच प्रशासनाचा निषेध करत प्रवेशद्वारावर दूध ओतले. 
 

सांगली  ः दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा प्रवेशद्वारावर अडवल्याने बाचाबाची झाली. ‘आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला आत सोडा, आम्ही नुकसान करणार नाही, मात्र हक्क मारू नका’, असा आक्रमक पावित्रा या वेळी आंदोलकांनी घेतला. तसेच प्रशासनाचा निषेध करत प्रवेशद्वारावर दूध ओतले. 
 

जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, महावीर पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. हातात ऊस, दुधाच्या किटल्या घेऊन मोर्चा निघाला. मोर्चा दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी तो अडवला. त्यावर आम्हाला आत सोडा, अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. पोलिसांनी त्याला नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. त्यानंतर अडवणूक केल्याचा आरोप करत दूध ओतले. 

कोल्हापुरातही स्वाभिमानीचा एल्गार
संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव देण्याच्या दृष्टीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चाद्वारे केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, आण्णासाहेब चौगुले, शैलेश चौगुले, सागर संभुशेटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...