agriculture news in Marathi, agrowon, Sharad Pawar will communicate with nanar project affected people | Agrowon

शरद पवार साधणार नाणार प्रकल्पग्रस्तांशी संवाद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

राजापूर, जि. रत्नागिरी ः नाणार प्रकल्पग्रस्तांच्या भेटीसाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पुढील महिन्याच्या दहा तारखेला येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी दिली आहे. 
तालुक्यातील नाणार येथे उभारल्या जात असलेल्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. मात्र  शासनाकडून प्रकल्प उभारणी रेटून नेली जात आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी समितीने प्रकल्प हटाव आंदोलनाला बळ देण्यासाठी आता शरद पवार यांना साकडे घातले आहे. त्यानुसार श्री. पवार यांनी नाणारला येऊन प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधण्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी केला विश्वासघात ः उद्धव ठाकरे
कोकणवासीयांच्या मुळावर येणाऱ्या नाणार प्रकल्पासंबंधीचा करार प्रत्यक्षात आणणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विश्‍वासघात असून, दिल्लीत त्यांचे काही चालत नाही, अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जपान येथून आज उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...